Browsing: जालना जिल्हा

जालना- जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यात राहणाऱ्या सुनील शिंदे या शेतकऱ्याने शेती आणि घरगुती उपकरणांच्या क्षेत्रात विविध प्रयोग करून पशुधनाला होणारी मदत , दैनंदिन जीवनात अन्नधान्य वापरण्यासंदर्भात…

जालना- खाजगी इस्पितळात अति दक्षता विभागात उपचार घेत असलेल्या पतीसाठी आवश्यक असणारे रक्त आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेसोबत “असभ्य”वर्तन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.…

जालना-पोटच्या मुलीवरच अत्याचार करणाऱ्या पित्याची जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. इप्पर यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे पोटच्या मुलीवरच पित्याने अतिप्रसंग करण्याचा…

जालना -जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्हा परिषदेमध्ये मंगळवार दिनांक 3 रोजी दोन नवीन अधिकारी रुजू झाले आहेत त्यामध्ये राजेंद्र तुबाकले हे उपमुख्य कार्यकारी…

मुंबई-दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील…

जालना -मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी…

जालना -जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात कारण तेथील माणसांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. तिथे सेवानिवृत्ती नाही, याचे कारण म्हणजे त्यांच्यामधील सकारात्मकता हे आहे . त्याच पद्धतीची सकारात्मकता…

जालना-केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये आज एक तारीख ,एक दिवस, एक तास, स्वच्छता ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. याच मोहिमेसाठी…

जालना -शहरातील अंबड रस्त्यावर असलेल्या सिद्धार्थ नगर मध्ये राहणाऱ्या राजनंदिनी सुरेश पंडित या 14 वर्षीय बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. https://youtu.be/LV_pt0roT-8?si=HtSPcuJO62AOw0F3 शुक्रवार दिनांक 29…

जालना- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन येथील जवान सचिन गोविंद भांदरंगे यांनी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या…

जालना – वंदनीय साने गुरुजी शतकोत्तर जयंती वर्ष निमित्ताने शहरातील हरिओमनगरातील सदाव्रते परिवाराने ‘ गुरुजींची साधना ‘ देखाव्यातून अनोखा विषय साकारला आहे. साने गुरुजींचे जन्मस्थान,पंढरपूर मंदीर…

जालना-गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणि ढोल ताशे काल मध्यरात्री बंद झाले. ढोल ताशे आणि वाद्यांचा गजर जरी बंद झाला असला तरी सकाळी दहा…

जालना- आज सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे .जालन्यात घरगुती गणेशांचे विसर्जन हे मोती तलावात करण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावाच्या काठावरच पूर्वीची नगरपालिका…

जालना-जालना – गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .उद्या दिनांक 28 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून विसर्जनाच्या ठिकाणी हा बंदोबस्त तयार राहील. तसेच शेवटच्या…

जालना- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रांगणात या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य मिलिंद पंडित यांच्या…

जालना – स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ अशा असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील जनतेने लढलेल्या थरारक मुक्तिसंग्रामाची गाथा 25 सप्टेंबर रोजी जालना येथे जेईएस महाविद्यालयाच्या…

जालना -जालना शहरात गणेशोत्सव आता चांगलाच रंगात आला आहे. महालक्ष्मीच्या विसर्जनानंतर गणपती समोर देखावे सादर करण्यासाठी चढाओढ लागली आहे . त्याला भाविक देखील प्रचंड दात देत…

जालना- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली आहे. गणेश मंडळांनी न्यायालयाने वाढवून दिलेली  ही परवानगी लक्षात घेऊन बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजवावेत…

जालना- जिल्हा रुग्णालय जालना यांच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी आणि आजार आढळल्यास त्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.…

जालना-जात प्रमाणपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी वरिष्ठांच्या नावाने लाच मागणारा लाचखोर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा कंत्राटी संशोधक सहाय्यक याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात…